Next

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी २ मिनिटांत बनवा टोमॅटोचा फेस पॅक | Tomato Face Pack for Skin Whitening |

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:41 PM2021-10-08T13:41:35+5:302021-10-08T13:41:50+5:30

किचनमध्ये असलेले काही पदार्थांचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य टिकवून ठेवता येतं. आज आपण टोमॅटो पासून काही सोपे आणि झटपट होणारे फेसपॅक बघणार आहोत