"गॅसवर न वितळवता असं मेल्ट करा बटर | How To Melt Butter | Kitchen Tips | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:20 PM2023-02-04T13:20:00+5:302023-02-04T13:20:26+5:30
"गॅसवर न वितळवता असं मेल्ट करा बटर | How To Melt Butter | Kitchen Tips | Lokmat Sakhi #lokmatsakhi ...
"गॅसवर न वितळवता असं मेल्ट करा बटर | How To Melt Butter | Kitchen Tips | Lokmat Sakhi #lokmatsakhi #howtomeltfrozenbutter #butter #kitchenhacks #kitchentipsतुम्ही कधी बटर फ्रिजमध्ये ठेवलंय आणि ते एकदम जास्त कडक झालंय का ? हे कडक बटर कितीही तोडण्याचा प्रयत्न केला, कितीही चमच्याने काढण्याचा प्रयत्न केला तरीही हे बटर निघता निघत नाही असं तुमच्यासोबत झालंय का ? मग या व्हिडिओमधून आम्हीतुम्हाला एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा हा प्रॉब्लम दूर होणार आहे"