Next

चांदीचे दागिने घरच्या घरी चमकवा | How to Clean Silver Jewellery at home | Easy Trick 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 10:06 AM2023-01-11T10:06:17+5:302023-01-11T10:07:03+5:30

चांदीचे दागिने घरच्या घरी चमकवा | How to Clean Silver Jewellery at home | Easy Trick  #howtocleansilverjewellery #silverjewellery #easytrick ...

चांदीचे दागिने घरच्या घरी चमकवा | How to Clean Silver Jewellery at home | Easy Trick #howtocleansilverjewellery #silverjewellery #easytrick #hacks #lokmatsakhiतुमचेही चांदीचे दागिने काळे पडलेत का ? बरेच दिवस न वापरल्यामुळे त्यावर घाण साचलेय का ? म्हणूनच या व्हिडिओमधून मी तुम्हाला चायपत्तीचा वापर करून  एक अशी सोपी पद्धत सांगणार आहे. ज्यामुळे तुमचे दागिने पुन्हा नवीन खरेदी केल्यालारखे दिसतील. ते ही घरच्या घरी. #howtocleansilverjewellery #silverjewellery #easytrick #hacks #lokmatsakhi

टॅग्स :फॅशनfashion