Next

उल्हासनगर स्पेशल बटर पापडी Famous Butter Papdi Wala in Ulhasnagar Mumbai #BeingBhukkad Lokmat sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:46 PM2021-08-17T13:46:34+5:302021-08-17T13:46:54+5:30

मुन्ना बटर पापडी उल्हासनगर मधील गोल मैदानाजवळ गेल्या ६० वर्षांपासून हा फूड स्टॉल आहे. बटर पापडी , शेव चाट अजून खूप सारे पदार्थ इथे मिळतात तेही फक्त २० रुपयात मग आहे कि नाही कमी पैश्यात चटपटी नाश्ता उल्हासनगर मधील स्पेसिलीटी सिंधी बटर पापडी/बटन पापडी आवडत असेल तर हा विडिओ नक्की तुमच्या साठी आहे