Next

त्वचा तजेलदार राहण्यासाठी वापरा हळदीचा फेसपॅक | Turmeric Facepack for Skin Brightening |

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 11:25 AM2021-10-04T11:25:18+5:302021-10-04T11:25:39+5:30

या व्हिडीओमध्ये आपण इंस्ट्ंट स्किन ब्राईटनिंग हळद फेसपॅक पाहणार आहोत... ..या फेसपॅकसाठी आपल्याला लागणार आहे बेसन, हळद, लिंबू, दही आणि मध बऱ्याच स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पारलर्समध्ये जातात पण घरच्या घरी हा फेसपॅक तयार करुन वापरलातर तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जायची गरजही भासणार नाही..