Next

सांगली पूर: शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्यात बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 02:28 PM2019-08-09T14:28:10+5:302019-08-09T14:28:53+5:30

सांगली - कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक गावं बुडाली आहे. महापुराची तीव्रता या व्हिडीओतून स्पष्ट होते. हरभट ...

सांगली - कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक गावं बुडाली आहे. महापुराची तीव्रता या व्हिडीओतून स्पष्ट होते. हरभट रता, मारुती रस्ता, मारुती चौक, शिवाजी पुतळा, रिसाला रस्ता परिसर संपूर्णपणे पाण्यात बुडाला आहे.