साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यातच आज उदयनराजेंना ऑस्कर अवॅार्ड द्या असं विधान रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केलं आहे.