Next

कराड : कॅन्सरच्या जनजागृतीसाठी बनवली 6.30 हजार फूट लांब रिबिन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 04:11 PM2018-02-03T16:11:00+5:302018-02-03T16:11:20+5:30

कराड (सातारा) : जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात शनिवारी (3 फेब्रुवारी ) सकाळी 6.30 हजार ...

कराड (सातारा) : जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात शनिवारी (3 फेब्रुवारी ) सकाळी 6.30 हजार फूट लांबीची रिबिन बनविण्यात आली. या मोहिमेत शेकडो तरुणांनी सहभागी होऊन हाताचे ठसे उमटवले. हा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.