कराड (सातारा) : जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात शनिवारी (3 फेब्रुवारी ) सकाळी 6.30 हजार फूट लांबीची रिबिन बनविण्यात आली. या मोहिमेत शेकडो तरुणांनी सहभागी होऊन हाताचे ठसे उमटवले. हा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.