Next

चाहत्यांचं प्रेम पाहून उदयनराजेंना अश्रू अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:00 IST2019-02-07T13:57:57+5:302019-02-07T14:00:51+5:30

सातारा,माझ्यामुळं समाज नाही, समाजामुळं मी हाय... या डायलॉगने सुरू झालेलं आपल्यावरील गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे ...

सातारा,माझ्यामुळं समाज नाही, समाजामुळं मी हाय... या डायलॉगने सुरू झालेलं आपल्यावरील गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी बनवलेला गाणं उदनयराजेंना ऐकून दाखवला. एका कार्यकर्त्याने आपल्या गाडीत हे गाणं वाजवलं, तेव्हा कार्यकर्ते अन् उदयनराजे दोघांनाही अश्रू अनावर झाले. आले रे.. आले रे... आले रे.. माझे राजे... आले उदयनराजे... असे या गाण्याचे बोल आहेत.