Satara Bus Accident: पोलादपूरच्या आंबेनळी घाटातून मृतदेह बाहेर काढतानाचा व्हिडीओ लोकमतच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 16:19 IST2018-07-28T16:08:18+5:302018-07-28T16:19:29+5:30
- प्रकाश कदम सातारा- पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणा-या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक बस ...
- प्रकाश कदमसातारा- पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणा-या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक बस 600 फूट खोल दरीत कोसळली आहे. आतापर्यंत या अपघातात 33 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आंबेनळी घाटातून मृतदेह बाहेर काढतानाचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला आहे.