Next

ओखी चक्रीवादळ : वेंगुर्ल्यात फायबरच्या 7 होड्या समुद्रात बुडाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 03:50 PM2017-12-05T15:50:34+5:302017-12-05T15:50:49+5:30

सिंधुदुर्ग, ओखी वादळाचा जोरदार तडाखा वेंगुर्लेला बसला असून बंदरात नांगरून ठेवलेल्या 7 फायबरच्या होड्या सोमवारी (4 डिसेंबर) रात्री अचानक ...

सिंधुदुर्ग, ओखी वादळाचा जोरदार तडाखा वेंगुर्लेला बसला असून बंदरात नांगरून ठेवलेल्या 7 फायबरच्या होड्या सोमवारी (4 डिसेंबर) रात्री अचानक समुद्राला आलेल्या उधाणामुळे बुडाल्या आहेत. यात मच्छिमारांचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.