Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री येणार नाहीत - गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 13:28 IST2018-07-22T13:24:51+5:302018-07-22T13:28:18+5:30
सोलापूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी पूजेला जाणार नाहीत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या ...
सोलापूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी पूजेला जाणार नाहीत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितले.