सोलापूर, मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.