Next

सोलापुरात ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांना फासलं काळं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 01:59 PM2018-05-04T13:59:24+5:302018-05-04T13:59:57+5:30

मराठा आरक्षणासंदर्भात सोलापुरात शुक्रवारी (4 मे) मागासवर्गीय आयोगासमोर जनसुनावणी प्रारंभ झाला. यावेळी समितीपुढे निवेदन देण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय माळी ...

मराठा आरक्षणासंदर्भात सोलापुरात शुक्रवारी (4 मे) मागासवर्गीय आयोगासमोर जनसुनावणी प्रारंभ झाला. यावेळी समितीपुढे निवेदन देण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी शंकरराव लिंगे तसेच अॅड. राजेंद्र दीक्षित यांच्या तोंडाला काळे फासून कपडे पाडण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.