सोलापुरात लिंगायत समाजाच्या महामोर्चाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 12:18 IST2018-06-03T12:17:26+5:302018-06-03T12:18:02+5:30
सोलापूर - लिंगायत समाजाच्या महामोर्चाला रविवारी सकाळी सुरुवात झाली. या मोर्चामध्ये लिंगायत समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ...
सोलापूर - लिंगायत समाजाच्या महामोर्चाला रविवारी सकाळी सुरुवात झाली. या मोर्चामध्ये लिंगायत समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.