केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ठिकाणी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचं वर्ष श्राद्ध घालत निदर्शनं केली.