Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 17:26 IST2018-07-18T17:25:54+5:302018-07-18T17:26:21+5:30
सदाशिवनगर ( सोलापूर) : नातेपुते तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयातील पहिलॆ गोल रिंगण माऊलीच्या अश्वांनी पूर्ण केले. ...
सदाशिवनगर ( सोलापूर) : नातेपुते तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयातील पहिलॆ गोल रिंगण माऊलीच्या अश्वांनी पूर्ण केले. दुपारी सदाशिवनगर तेथील रिंगणस्थळी दुपारी 2.46 वाजता माऊली प्रवेशली. लाखॊंची उपस्थिती होती. दुपारी 2.45 वाजता हा रिंगण सोहळा पूर्ण झाला. त्यानंतर वारकरयांच्या दिंडीतील उडीचा पारंपारिक खेळ झाला.