Next

उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून शेतक-यांनी घातलं डाळिंबांना पांघरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 02:49 PM2017-12-19T14:49:28+5:302017-12-19T14:50:43+5:30

सोलापूर , उन्हाच्या तडाख्यापासून डाळिंब पिकाचं संरक्षण व्हावं, यासाठी सोलापुरातील माळशिरस व सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडावर ...

सोलापूर , उन्हाच्या तडाख्यापासून डाळिंब पिकाचं संरक्षण व्हावं, यासाठी सोलापुरातील माळशिरस व सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडावर पांढरं कापडे अंथरले आहे. थंडीच्या दिवसातही उन्हाचा तडाखा कमी होत नसल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत.  

टॅग्स :शेतकरीFarmer