सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सेना आग्रही असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच राजकारण न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असंही त्यांनी सोलापूरमध्ये सांगितलं.