पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 13:01 IST2019-02-10T12:56:19+5:302019-02-10T13:01:17+5:30
सोलापूर, वसंत पंचमीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळादेखील जल्लोषात पार ...
सोलापूर, वसंत पंचमीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळादेखील जल्लोषात पार पडला.