Next

बेडवर बाई पाहून मंत्र्याला फुटला घाम, सुशीलकुमार शिंदेंच्या गौप्यस्फोटाने पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 01:33 PM2017-12-16T13:33:29+5:302017-12-16T13:33:57+5:30

एका कार्यक्रमात शिंदेंनी वगैरे वगैरे या शब्दामुळे एका मंत्र्यासोबत घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थित्यांच्याही हसून हसून मुरकुंड्या वळल्या.