Next

गुड न्यूज! WhatsApp वरुन Payment करा, Cashback मिळवा | Whatsapp Payment Feature | India

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:47 PM2021-09-24T13:47:33+5:302021-09-24T13:47:53+5:30

आपण सगळेच WhatsApp वापरतो आणि आता वॉट्सअॅप भारतीयांना कॅशबॅकही देणार आहे. वॉट्सअॅपवरुन पेमेंट केल्यानंतर हा कॅशबॅख मिळणार आहे. तुमच्या वॉट्सअॅपमध्ये पेमेंटचा ऑप्शन दिसायला लागला असेल. तुम्ही वॉट्सअप अपडेट केलंत तर पेमेंट चॅटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. थोडक्यात आता वॉट्सअॅप हे केवळ चॅटींग अॅप राहणार नसून गुगल पे किंवा भिम अॅपसारखं पेमेंट अॅप असणार आहे. आणि यातूनच तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. कसा मिळेल कॅशबॅक, किती मिळेल हा कॅशबॅक.. हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात. त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा..