जगभरात टॅक्सी सेवा पुरवणार्या उबर कंपनीने आता आकाशातही ही सेवा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. या फ्लाईंग टॅक्सी सेवेच्या नियंत्रणासाठीचे सॉप्टवेअर बनविण्यासाठी उबरने नासा या संस्थेशी करार केला आहे.