गुगलने 2017 मध्ये भारतीयांनी काय सर्च केले याबद्दलचा अहवाल जाहीर केला आहे. प्रामुख्याने How to आणि What is या दोन शब्दांनी सुरुवात होणारे अनेक प्रश्न भारतीयांनी यंदा गुगलवर सर्च केले. त्यातही बातम्या, गाणी, सिनेमा संदर्भात माहिती मिळवण्यासाठी गुगलची मदत घेतली.