अंबरनाथच्या मोरोवली एमआयडीसीतल्या कुशिया कंपनीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 15:41 IST2018-11-05T15:41:38+5:302018-11-05T15:41:59+5:30
अंबरनाथच्या मोरोवली एमआयडीसीमधल्या कुशिया कंपनीत भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशामक दलाचे ...
अंबरनाथच्या मोरोवली एमआयडीसीमधल्या कुशिया कंपनीत भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.