मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 02:05 PM2019-09-17T14:05:33+5:302019-09-17T14:06:15+5:30
त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेना नगरसेवक आणि शिवसैनिकांनी महापालिकेत तोडफोड करत महापौराच्या दालनाचीही तोडफोड केली.
मीरारोड - शिवसेनेच्या नगरसेवकांनी मीरा-भाईंदर महापालिकेत तोडफोड केली आहे, बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपा रखडवत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेना नगरसेवक आणि शिवसैनिकांनी महापालिकेत तोडफोड करत महापौराच्या दालनाचीही तोडफोड केली.