ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि मुंब्र्यातील बिल्डर यांच्या संगनमताने जेष्ठ नागरिकांची होणारी गळचेपी आणि आदिवासी व वनजमिनीवरील आक्रमणे याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मिलिंद खराडे यांच्या नेतृत्वाखाली नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.