Next

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 10:19 AM2019-08-24T10:19:33+5:302019-08-24T10:20:06+5:30

भिवंडी  : शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ...

भिवंडी  : शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दोघांचा  मृत्यू  झाल्याचे सांगण्यात येत अजून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.