ठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:27 IST2019-08-20T19:26:41+5:302019-08-20T19:27:16+5:30
ठाणे पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराच्या चित्रशिल्पाच्या दुरुस्तीच्या मुद्यावरुन मंगळवारी महापौरांच्या दालनात भलताच राडा झाला. ...
ठाणे पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराच्या चित्रशिल्पाच्या दुरुस्तीच्या मुद्यावरुन मंगळवारी महापौरांच्या दालनात भलताच राडा झाला.