Next

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयावर आता मराठा क्रांती ठोक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 16:22 IST2019-08-25T16:21:52+5:302019-08-25T16:22:18+5:30

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारनं तोडगा न काढल्यामुळे सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सीएसटीवरून मंत्रालयापर्यंत मराठा समाजाचे कार्यकर्ते ...

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारनं तोडगा न काढल्यामुळे सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सीएसटीवरून मंत्रालयापर्यंत मराठा समाजाचे कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. पुन्हा एकदा मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार तसेच दोन दिवसात सरकारने निर्णय घ्यावे, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिला आहे.