Next

... तर शांत बसणार नाही, अविनाश जाधव यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 14:25 IST2019-08-22T14:24:44+5:302019-08-22T14:25:03+5:30

 ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे. राज साहेबांसोबत अनुचित ...

 ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे. राज साहेबांसोबत अनुचित प्रकार घडला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.