Next

नुसते आरोपी पकडणे पुरेसे नाही, सूत्रधाराचा छडा लावा - मुक्ता दाभोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:49 IST2018-08-22T19:46:41+5:302018-08-22T19:49:28+5:30

ठाणे - नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली आहे. मात्र नुसती आरोपींना अटक करणे पुरेसे नाही तर या कटाच्या सूत्रधारापर्यंत आवश्यक आहे, अशी अपेक्षा नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे. त्या डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि व्याख्यानासाठी ठाण्यात आल्या होत्या.