Mumbai Rain Updates : पावसामुळे ठाणे स्टेशनवर साचलं पाणी, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 11:55 AM2019-09-04T11:55:17+5:302019-09-04T11:56:05+5:30
ठाणे - मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे ठाणे ...
ठाणे - मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे ठाणे स्टेशनवर पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.