ठाणे - मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे ठाणे स्टेशनवर पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.