ठाणे : ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमधील १५० बसेस Gross Cost Contract ने खासगी ठेकेदाराला देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा)च्या वतीने वागळे इस्टेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले.