मुंबई: भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विधानाचा राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध करण्यात आला. आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रज्ञा सिंह यांच्या विधानाचा समाचार घेतला.