दुकानदार, भाजी विक्रेते आणि नागरिकांकडून प्लास्टिकसह थर्माकॉलदेखील जप्त करत ठाणे मनपानं धडक कारवाई केली.