ठाणे - भाजपा सरकारच्या निष्क्रीय कार्यपद्धती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे जिल्ह्याच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा सरकारचे चौथे वर्षश्राद्ध घालण्यात आले.