Next

'राम कदमांना राखी बांधलेल्या बहिणी सुरक्षित आहेत का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 16:19 IST2018-09-07T16:17:19+5:302018-09-07T16:19:45+5:30

ठाणे, मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात राज्यभरात निदर्शनं सुरू आहेत. ठाण्यातही शिवसेेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी राम ...

ठाणे, मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात राज्यभरात निदर्शनं सुरू आहेत. ठाण्यातही शिवसेेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांविरोधात आंदोलन केले.