राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली ठाणे मनपा आयुक्तांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 16:04 IST2019-07-18T16:03:53+5:302019-07-18T16:04:46+5:30
ठाणे - गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी आज महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांची भेट घेतली. क्लस्टर राबवताना रहिवशांचे पुर्नवसन ...
ठाणे - गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी आज महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांची भेट घेतली. क्लस्टर राबवताना रहिवशांचे पुर्नवसन किंवा त्यांची तातपुरत्या स्वरूपात म्हाडा किंवा एसआरएमध्ये सोय करता येईल का या विषयी यावेळी चर्चा झाली.