Next

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची भीषण अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 17:13 IST2019-05-10T17:12:05+5:302019-05-10T17:13:04+5:30

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. शहापूरमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई असून लोकांचे हाल सुरू आहेत.  ...

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. शहापूरमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई असून लोकांचे हाल सुरू आहेत.