ठाण्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री यांनी समस्त ठाणेकरांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.