Next

ठाण्यातील हास्यक्लबच्यावतीने योग शिक्षकांसाठी हास्य योगाचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 06:33 PM2017-09-17T18:33:49+5:302017-09-17T18:34:01+5:30

ठाणे : लाफ्टर योग इंटरनॅशनल महाराष्ट्रशी संलग्न ठाण्यातील हास्यक्लबच्यावतीने प्रथमच योग शिक्षकांसाठी हास्य योगाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ...

ठाणे : लाफ्टर योग इंटरनॅशनल महाराष्ट्रशी संलग्न ठाण्यातील हास्यक्लबच्यावतीने प्रथमच योग शिक्षकांसाठी हास्य योगाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी हास्यगुरु मदन कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले.