ठाणे : लाफ्टर योग इंटरनॅशनल महाराष्ट्रशी संलग्न ठाण्यातील हास्यक्लबच्यावतीने प्रथमच योग शिक्षकांसाठी हास्य योगाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी हास्यगुरु मदन कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले.