Next

VIDEO : वांगणीजवळ रुळांवर पाणी आल्याने अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 10:30 AM2019-07-27T10:30:59+5:302019-07-27T10:31:27+5:30

ठाणे - मुसळधार पावसामुळे  बदलापूर , वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस  ...

ठाणे - मुसळधार पावसामुळे  बदलापूर , वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस  बदलापूर -आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे.