Next

अंबरनाथ-उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 01:43 PM2019-06-09T13:43:13+5:302019-06-09T14:03:32+5:30

अंबरनाथ -उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत कल्याण आणि ...

अंबरनाथ -उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत कल्याण आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.