अंबरनाथ -उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत कल्याण आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.