Next

वासोटा किल्ला - एक अविस्मरणीय जंगल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 18:25 IST2017-07-25T16:41:25+5:302017-07-25T18:25:40+5:30

वासोटा किल्ला Vasota Fort ४२६७ फूट उंचीचा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोऱ्यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’ ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा दिला आहे.