Next

सरकारनं कापसाला 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 02:21 PM2017-12-07T14:21:43+5:302017-12-07T14:21:59+5:30

वर्धा,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेचा गुरुवारी (7 डिसेंबर) सातवा दिवस होता. वर्ध्यातील पवनार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा पोहोचल्यानंतर नेत्यांनी शेतक-यांशी ...

वर्धा,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेचा गुरुवारी (7 डिसेंबर) सातवा दिवस होता. वर्ध्यातील पवनार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा पोहोचल्यानंतर नेत्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारनं कापसाला हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या,अशी मागणी केली.